Home Marathi Do's and Don'ts
 
 
Print

काय करावे आणि काय करु नये

 • आपले नाक व तोंड रुमालानी झाकावे. शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. वापर झाल्यावर टिशू फेकून द्यावा.
 • आपले हात साबण व स्वच्छ पाण्याने (विशेषतः शिंक किंवा कफ काढल्यानंतर) नियमित धूवावेत.
 • आपल्या डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे. आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी.
 • तुम्हाला सर्दी, खोकला या पैकी काही लक्षणे आढळल्यास प्रवास टाळा.
 • गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
 • ज्यांना श्वसनाचे आजार आहे त्यांचीशी संपर्क टाळावा.
 • भरपूर झोप घ्या आणि द्रव्य पदार्थाचे जास्तीत-जास्त सेवन करा आणि पौष्टिक आहार घ्या.
 • आपण आजारी असाल तर घरीच रहावे. जर शक्य असेल तर आपल्या शाळा,व्यवसाय यांपासून दुर रहावे.
 • रुग्ण्याच्या संपर्कानंतर हात साबणांने स्वच्छ धुवावेत.
 • घरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्यावी. त्या साठी खिडक्या उघडया ठेवाव्यात.
 • आरोग्यदायी सवयीचं कटाक्षानं पालन करावे.