Home Marathi Swine Flu - FAQ’s
 
 
Print

प्रश्नोत्तरे

स्वाइन इंफ्लूएंझा म्हणजेच स्वाइन फ्लू होय. हा एका विशिष्ट प्रकारच्या (एच१ एन१) विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे श्वसनक्रियेचा व प्रामुख्याने डुकरांमधे उद्भवणारा आजार आहे. हा सहसा डुकरांच्या नियमिततेत खंड पडल्याने होतो. माणसांना सहसा स्वाइन प्लू होत नाही. पण मानवी संसर्ग शक्य आहे आणि तो होतो.

स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा संसर्ग शक्यतो माणसातून माणसाला होत असतो. पूर्वी हे प्रमाण अत्यंत कमी होते व ते प्रमाण तिनहून अधिक माणसांमधे वाढत नसे.

स्वाइन फ्लूची लक्षणे
स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्वसाधारणपणे माणसांमधे उद्भवणा-या साधारण फ्लू प्रमाणेच असतात. काही नित्यनेमाची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत
 • ताप येणे
 • घसा खवखवणे
 • अंगदुखी
 • थकवा
 • थंडी भरुन येणे
काही लोकांनी स्वाइन फ्लूमुळे अतिसार आणि उलट्या झाल्याचे कळवले आहे.

भूतकाळात स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे तीव्र आजार(न्युमोनिया आणि श्वसनाचे विकार) आणि मृत्यु ओढावल्याच्या नोंदी आहेत. हंगामी फ्लूप्रमाणेच स्वाइन फ्लू हा अंतर्गत चिकित्साविषयक परिस्थिती बिघडल्यामुळे होत असतो

स्वाइन फ्लूची लक्षणे हंगामी फ्लू प्रमाणेच असू शकतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे
 • १०० अंश किंवा ३७.८ से. पेक्षा जास्त ताप
 • घसा खवखवणे
 • कफ
 • नाक वाहणे
 • थंडी भरुन येणे
 • डोकेदुखी किंवा किंवा अंगदुखी
 • थकवा